Spotify Mobile App मध्ये आता  12 नवीन भारतीय भाषांचा समावेश; तुम्हाला होईल फायदा

Spotify Mobile App  Inclusion of 12 new Indian languages science and technology marathi news
Spotify Mobile App  Inclusion of 12 new Indian languages science and technology marathi news

कोल्हापूर : लोकप्रिय संगीत स्ट्रीमिंग कंपनी Spotify ने मागील काही मनापासून घोषणा केली होती की जगाला जोडण्यासाठी ३६ भाषेचा वापर केला जाईल. ज्यामध्ये भारती बारा भाषांचा समावेश  असेल. Spotifyने आपल्या मोबाईल ॲप मध्ये 12 भाषांचा समावेश केला आहे यामध्ये हिंदी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडीसा, पंजाबी,  तामिळ, तेलगू, उर्दू आणि बंगाली यांचा समावेश केला आहे. Spotifyने जगभरातील  वापरकर्त्यांसाठी आता  62 भाषा उपलब्ध केल्या आहेत. तसेच जागतिक भाषांमध्ये रोमानिया, स्वाहिली, स्लोव्हेनिया, फिलीपिनो, सरलीकृत, चीनी आणि पोर्तुगीज या सपोर्ट सिस्टीम भाषा उपलब्ध करून दिल्याआहेत.


कंपनीने असेही म्हटले होते की, भारत हा 2021 मध्ये आठ नवीन बाजार पैकी एक असेल. जिथे Spotify ने आणलेल्या पॉडकास्टरों चे प्रतिनिधित्व करण्यासाठी  साऊंड अप सिस्टिम चा विस्तार करेल. स्ट्रीम ऑन वर्चुअल इवेंट च्या दरम्यान मागील महिन्यामध्ये  Spotify नी सांगितले की जगभरामध्ये ऐंशी बाजारपेठांमध्ये एक अरब  लोकांसाठी अधिक उपलब्ध असेल कारण कंपनी वापरकर्त्यांसाठी जगभरामध्ये स्थानिक  लोकांच्या सामग्रीवरती जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. पुढे म्हणाले की क्षेत्रीय भाषा आहे ज्यात कन्नड, भोजपुरी, बंगाली यामध्ये संगीतात अधिक सक्रिय करून कथानक वर जास्त लक्ष केंद्रित करेल. शिवाय लवकरात लवकर भारतामध्ये मूळ पॉडकास्ट च्या  पुढचा सेट लवकर सुरू करण्याची योजना आहे.

Spotify ने एक नोटीस केसे की, भारत हा  बाजार पेठेसाठी महत्वपूर्ण देश आहे. कंपनीचे प्रबंध निर्देशक  अमरजीत सिंह बत्रा यांनी सांगितले की 2020मध्ये Spotify dove  यांनी संचार, सामग्री आणि क्युरेशन या स्थानिक भाषा आणि क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त परिणाम कारक 3000 शहरांमध्ये स्ट्रीम  केले आहे.

वन टाइम प्रीमियम योजनेसाठी कमीत कमी ७ रुपये प्रति दिवस आणि २५ रुपये आठवड्यासाठी याची सुरुवात असेल. Spotify व्यक्तीगत आणि प्रीमियर योजना वर योजना वरती एक महीने फ्री मध्ये सदस्यत्व देते. या  योजनेची किंमत आहे 119 रुपये, 149 रुपये,आणि 179 रुपये प्रति महीने. यासाठी 1,2,किंवा 6  खातेधारकाची मर्यादा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com